Top news from latur,bad news,car news, latur News, Marathi latur News, latur News In Marathi, latur News Headlines, Breaking latur News, Daily latur News In Marathi, Local News Of latur, Marathi news paper, local latur news in Marathi, latur local news headlines in marathi
anandnagri logo
मुख्य बातम्या:
अविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ
  आनंद नगरी बे्रकिंग न्युज ... अविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ उज्वल निकम यांची नियुक्ती करा - बाबुराव चव्हाण लातूर/प्रतिनिधी : स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेला चंदन कुमार शर्मा हा केवळ मोहरा असून खरा मास्टर माईंड दुसराच कोणी तरी आहे. लातूर पोलिसांनी सखोल तपास करून त्याचा शोध लावावा अशी ...
जिल्ह्यात 203 अंगणवाड्या आयएसओ
लातूर (प्रतिनिधी)- बालकं आपल्या शैक्षणिक कार्याची सुरवात अंगणवाडीमधून करत असतात. त्याच अंगणवाडीत एक, दोन, तीन, अ, ब, क,ड चे धडे घेताता. अशा जिल्ह्यातील एकूण 203 अंगणवाड्या या आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकीत ) आहेत.  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी (महिला व बालकल्याण) केकाण यांनी ही महिती दिली. आजमितीस जिल्ह्यात 2408 अंगणवाड्या आहेत. त्याचबरोबर ...
सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावेत
अहमदपूर/प्रतिनिधी : आज शहरात माळी समाजाचा वधूवर परिचय मेळावा होत आहे ही बाब अभिनंदनीय आहे. भविष्यात  पूढे आता समाजाने सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पूढे यावे असे अवाहन नगरसेवक डॉ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी केले.  सावता माळी मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय  माळी समाज वधू- वर परिचय मेळाव्यात ते प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी हभप रवीकांत ...
आगामी निवडणुकात भाजपला  हात दाखवू-संजय बनसोडे
जळकोट/प्रतिनिधी : नोटाबंदीमुळे शेतकरी, उद्योग धंद्ये, छोटे मोठे व्यावसायिक यासह शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. दर कोसळल्याने शेतातील टोमॅटो, कांदा  सडला जात आहे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव नाही. भाजपच्या सरकार ने  शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत घातले आहे त्यामुळे येत्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप सरकारला हात दाखवा असे आवाहन ...
लातूर जिल्हा परिषदेत परिवर्तन घडविणार
♦ एकूर्गा येथील जाहीर सभेमध्ये पालकमंत्री संभाजीराव पाटील यांचे आवाहन लातूर/प्रतिनिधी :  गेल्या 35 वर्षांपासून लातूर जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसला विजयी केले. मात्र या सत्ताधाऱ्यांनी मालक म्हणून सत्तेचा उपभोग घेतला. आता मालकांची जिल्हा परिषद बदलून जनतेच्या सेवकांची करायची आहे. त्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेत निवडून जाणारा भाजपचा प्रत्येक ...
पर्यवेक्षकास मारहाण केल्या प्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल
Anandnagri
औसा (प्रतिनिधी)-औसा (जि. लातूर) शहरातील अजिम हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी नवोदय परीक्षेच्या पेपर मध्ये खाडाखोड झाले म्हणत  पर्यवेक्षक शिक्षकास या हायस्कूलच्या मुख्याध्यापक व सुपरवायझर ने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली दरम्यान शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून औसा पोलीसात मुख्याध्यापक व अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ...
मोदी देशाला संपवतील
Anandnagri
♦ कॉंग्रेस निरिक्षक बसवराज यांची टिका                         आनंद माने लातूर- जगात अव्दितीय अशी लोकशाही असताना सभागृह किंवा मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्यांना विश्वासात न घेता नोटबंदीसारखा कठोर निर्णय घेणारे नरेंद्र मोदी भाजपाबरोबरच देशालाही संपुष्टात आणतील अशी टिका करत मोदी हे आधुनिक भस्मासुर आहेत असल्याचे प्रतिपादन ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920