anandnagri logo
मुख्य बातम्या:
उदगीर बाजार समिती निवडणूक; जिकडे-तिकडे फ क्त शिवाजी हुडे
Anandnagri
उदगीर (प्रतिनिधी)-उदगीर बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला. तसे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरूद्ध छुपे डावपेच रचने चालू केले. या डावपेचात कालपर्यंत एका पक्षात असलेला कार्यकर्ता आज दुसऱ्याच पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता बनला आहे. नामांकन प्रक्रिया संपली, छाननी झाली व त्या छाननीत माजी सभापती शिवाजीराव हुडे यांचा अर्ज नामंजूर झाला तसे ...
उदगीर बाजार समितीत शिवाजी हुडे यांच्यासह 31 जणांचे अर्ज बाद
Anandnagri
उदगीर  (प्रतिनिधी)-माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्या उमेदवारीवर काल आक्षेप दाखल झाला होता. त्या अक्षेपाची सुनावणी होत निवडणूक निर्णय अधिकारी श्री कदम यांनी अक्षेपकर्त्यांचा आक्षेप ग्राह्य धरत हुडे यांच्यासह तब्बल 31 जनांचे उमेदवारी अर्ज नामंजुर केल्याने उदगीरच्या राजकारणात भुकंप झाला आहे. ग्रा.पं.च्या अर्थिक दुर्बल घटकात मतदार संघातील सर्वांचे अर्ज ...
गोकुंदा गट व गणांतील उमेदवार चाचपणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक 
किनवट (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तालुक्यातील सहाही गटांना भेटी देऊन तिथेच बैठक घ्यायची आणि इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांचे मत,अभिप्राय, सल्ला घेऊन योग्य व सक्षम व्यक्तीला उमेदवारी द्यावी असे ठरविले. त्यानुसार ...
अर्धापूर - मालेगाव महामार्गावर ट्रकमधील चार लाखाचा गुटखा पकडून नष्ट
Anandnagri
नांदेड  (वृत्तसंस्था)-अर्धापूर ते मालेगाव महामार्गावर ट्रकमधील अवैधरीत्या जाणारा चार लाख रुपये किमतीचा गुटखा पकडून नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. यात एक ट्रक व दोन आरोपी अर्धापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. वजिराबाद पोलीस ठाणे, येथे नोंद असलेल्या खुनाचा तपास करण्यासाठी गुरुवारी गुन्हे शाखेचे पथक ...
मराठवाड्यातील 23 कारखान्याच्या चिमन्या पेटल्या
Anandnagri
♦22 लाख 79 हजार मे. टन ऊसाचे गाळप, 20 लाख 94 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न                               बजरंग शुक्ला  नांदेड- गेल्या 3 वर्षापासूनचा दुष्काळ यावर्षी मराठवाड्याच्या मुळावर बेतला मराठवाड्यातील 70 कारखान्यापैकी केवळ 23 कारखान्याच्या चिमन्या सन 2016-17 च्या गळीप हंगामात पेटल्या यातून 22 लाख 79 हजार 696 मे.टन ऊसाचे गाळप झाले. यापासून 20 ...
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक  समस्यांसाठी समन्वय समितीची स्थापना 
नांदेड (प्रतिनिधी)- पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता एका समन्वय समितीचे गठन केले आहे,त्यात अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत,या समितीत एकूण 21 सदस्य आहेत. पोलिसांच्या कुटुंबियांना अनेक तक्रारी असतात.वरिष्ठ पोलीस अधिकारी हे आपल्या विभागाच्या कामकाजांचा मूळ केंद्र बिंदू पोलीस शिपाई असतो,असे अनेकदा ...
अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या; युवकास 3 वर्ष सक्तमजुरी 
Anandnagri
नांदेड, (प्रतिनिधी) - एका अल्पवयीन बालिकेसोबत तिचा विनयभंग करुन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका 21 वर्षीय युवकाला बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश आनंद पाटील यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. नायगाव तालुक्यातील एका गावातील आपल्या शेताच्या गोठ्यात एक अल्पवयीन बालिका दि.23 जुलै 2014 रोजी दुपारी साफसफाई करीत असताना त्याच ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920