anandnagri logo
मुख्य बातम्या:
शेतीच्या जुन्या वादातुन एकाचा मृत्यू
♦ पावडे हादगाव येथील घटना; तीन जण गंभीर सेलू (प्रतीनिधी)- तालुक्यातील हादगाव (पावडे) येथे जून्या शेताच्या वादातून तलवार, चाकू व कुऱ्हाडीने झालेल्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी 21 रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. या घटनेतील मुख्य चार आरोपींसह अन्य सात ते आठ आरोपींविरूध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कुस्त्यांची दंगल
परभणी (प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजे संभाजी तालीम परभणी तर्फे  येत्या 26 जानेवारी रोजी वसमत रोडवरील आर.आर. पेट्रोलपंपासमोर सकाळी 11 वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.  या कुस्त्यांच्या दंगलीत महाराष्ट्रातील कोणताही पहेलवान सहभागी होऊ शकतो. साखळी पद्धतीने खेळविण्यात येणाया या दंगलीत पहिले बक्षीस ...
सोनपेठ तालुक्यात शिवसेनेला खिंडार
Anandnagri
♦ जेष्ठ शिवसैनिक सदाशिव कोल्हेकर यांच्यासह शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश सोनपेठ (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या हालचालींना प्रचंड वेग आला असून तालुक्यातील जेष्ठ शिवसैनिक सदाशिव कोल्हेकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने तालुक्यात शिवसेनेला चांगलेच खिंडार ...
दोन महिन्यात जलवाहिनीसह रस्त्यांची कामे मार्गी लावणार: महापौर
Anandnagri
परभणी (प्रतिनिधी): येत्या दोन महिन्यात जलवाहिनी अंथरण्याच्या कामासह विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महापौर संगीता राजेंद्र वडकर यांनी विद्यापीठ रोडवरील अक्षदा मंगल कार्यालयाच्या जवळील नागरिकांशी संवाद साधतांना दिले. महापौर संगीता राजेंद्र वडकर, आयुक्त राहुल रेखावार, नगरसेविका अश्विनी वाकोडकर, सौ. मिनाताई ...
महिलांनी स्वत:वरील विश्वास वाढवुन स्वयंसिद्ध व्हावे
♦ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परूळेकर:वनामकृविच्या महिला शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद परभणी (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले यांचे चरित्र अभ्यासुन त्या मार्गाने जाणे आज आवश्यक आहे, देश महासत्ता होण्यासाठी महिलांचा विकास आवश्यक आहे. महिलांनी स्वत: वरील विश्वास वाढवावा, स्वयंसिध्द व्हावे, असे प्रतिपादन कोल्हापुर येथील स्वयंसिध्दा संस्थेच्या ...
मानवतच्या कॅनरा बॅंकेत  2 कोटी 70 लाखांचा घोटाळा
Anandnagri
मानवत (प्रतिनिधी) - दलालांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे सादर करून 27 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलण्यात आले असल्याचा प्रकार मानवतच्या कॅनेरा बॅंक शाखेत घडला आहे. या द्वारे झालेला घोटाळा तब्बल 2 कोटी 70 लाख रूपयांचा असल्याची माहिती नायब तहसीलदार मधुकर मिसाळ यांनी दिली आहे. नायब तहसीलदार मधुकर मिसाळ यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एकीकडे ...
"बदलत्या वातावरणाचे शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम'
♦ आंतरराष्ट्रीय परिसवांदाचे औरंगाबादमध्ये आयोजन ♦ विविध देशातील शास्त्रज्ञांचा राहणार सहभाग परभणी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील चारही विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था आणि पुणे येथील कृषि संशोधन व तंत्रज्ञान नियतकालिक यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 16 डिसेंबर 2017 दरम्यान जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920