anandnagri logo
मुख्य बातम्या:
सरकार पोलिसांच्या पाठीशी- मुख्यमंत्री 
♦ पोलिस आयुक्तालय प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा थाटात ♦ 532 खोल्यांची 200 कोटींची इमारत राहणार उभी औरंगाबाद(प्रतिनिधी)- औरंगाबाद शहरात उभी राहत असलेली पोलिसांसाठीची सर्व सुविधांनी युक्त अशी इमारत हा अतिशय चांगला प्रकल्प असून, 532 खोल्यांची ही इमारत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पोलिस कर्मचारी शिवकालिन, शाहूकालिन,ब्रिटीश इमारतीत राहत आहेत. या इमारती ...
निरागस पांडवाविषयी धृतराष्ट्राने नेहमीच असूया बाळगली - प.पू. आचार्य किशोरजी व्यास
♦ श्री महाभारत कथा ज्ञान-यज्ञ- सत्रात भक्त मंत्रमुग्ध औरंगाबाद(प्रतिनिधी)- पांडव हे निरागस वृत्तीचे होते. स्वच्छ मनाचे होते. त्यांना जनहिताची काळजी होती. अशा पांडवाची किर्ती वाढत चालली होती. दुसरीकडे दुर्योधन ही धृतराष्ट्राची कमजोरी होती. त्याला दुर्योधनाचे राजकीय हित महत्वाचे वाटायचे. अशा पार्श्वभूमीवर धृतराष्ट्राच्या मनात पांडवाविषयी नेहमीच ...
नोटाबंदीमुळे सहकार क्षेत्र डळमळले- शरद पवार
औरंगाबाद(प्रतिनिधी)- नोटाबंदीचा आजच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला चलनासंबधीचे नियोजन नसल्याने आजच्या घडीला सोसायटी, कारखाने, सहकार क्षेत्रातील संस्था डळमळीला आल्या आहेत. तर  पैश्याअभावी रोजगार मिळत नसल्याने, शेतीतल्या मालाला क मी भाव येत असल्याचे व विविध क्षेत्रात कामे उपलब्ध नसल्याने जनसामान्यांवर नोटाबंदीचा परिणाम झाला असल्याचे मत राष्ट्रवादी ...
ऊस शेती दुष्काळी झळातून बाहेर
♦  विभागात वाढणार साखरेचा गोडवा ♦15 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन♦ साखर उताऱ्यात जालना दुसऱ्या क्रमांकावर                           संघपाल वाहुळकर औरंगाबाद - सतत चार वर्षाच्या दुष्काळी झळातून यंदा उस शेती बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या विभागात  एकूण 17 लाख 79 हजार 26 मेट्रीक ऊस ...
व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमचे मुंबई आयोजन
Anandnagri
औरंगाबाद - भारतीय व्यापार क्षेत्रातील अभिनव कल्पना यावर चर्चा करण्यासाठी जागतिक कीर्तीचे विशेषज्ञ व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर मुंबईत एकत्र येणार आहेत. व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यू.आय.ई.एफ.) च्या 21 व्या  सत्राचे आयोजन 6 व 7 जानेवारी 2017 रोजी हॉटेल ताज महाल पॅलेस येथे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 ...
साहित्यीकांनी वेदनामुक्तीसाठी लिखाण करावे
♦ डॉ.श्रीपाल सबनिस यांचे प्रतिपादन * शेतीमालाला हमी भाव देण्यासह अकरा ठराव मंजूर                   सचिन काळे ♦  नटवर्य लोटु पाटील व्यासपीठ सोयगाव - शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, असा ठराव साहित्य संमेलनात घेतला जातो हे जागरूकतेच लक्षण आहे.लोकप्रतिनिधींनी माणसाच्या विकासासाठी काम करावे तर साहित्यिकांनी ...
अजिंठा लेणी शिल्प म्हणजे मराठवाड्यातील गोठलेले काव्य
Anandnagri
♦ सम्मेलनाध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे यांचे प्रतिपादन ♦ स्वातंत्र सेनानी बाबूरावजी काळे साहीत्य नगरी सोयगाव - मराठवाडयाने सातशे वर्षे गुलामगिरीत राहून देखील मराठी भाषा वाचवली. अजिंठा लेणी सारखे शिल्प म्हणजे मराठवाडयातील गोठलेले काव्य आहे. महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ झाले पाहीजे असे प्रतिपादन साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जनार्दन वाघमारे ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920