anandnagri logo
मुख्य बातम्या:

अविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ

By आनंदनगरी वेब टीम | Sat 30-06-2018 | 03:50:29 pm

फोटो

 

आनंद नगरी बे्रकिंग न्युज ... अविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ

उज्वल निकम यांची नियुक्ती करा - बाबुराव चव्हाण

लातूर/प्रतिनिधी : स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेला चंदन कुमार शर्मा हा केवळ मोहरा असून खरा मास्टर माईंड दुसराच कोणी तरी आहे. लातूर पोलिसांनी सखोल तपास करून त्याचा शोध लावावा अशी मागणी मयत अविनाश चव्हाणचे वडील बाबुराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

संबंध महाराष्ट्रात गाजलेल्या अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने तपास लावून  आरोपीना अटक केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून बाबुराव चव्हाण म्हणाले विषय इथेच संपत नाही अविनाश चव्हाण हा गोर गरीब विध्यार्थ्यांसाठी काम करत होता इतर शिकवणी क्लासेसमध्ये 3 विषयाचे मिळून रुपये 72 हजार फीस घेतात मात्र अविनाश चव्हाण अत्यंत कमी म्हणजे 25 हजार फीस घेत होता त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी शिवाय व्यावसायिक स्पर्धेतून दुखावलेले आणखीन व्यक्ती आसू शकतात चंदन कुमार हा परराज्यातील आहे तो एवढे मोठे षडयंत्र रचू शकत नाही तो केवळ मोहरा असून खरा मास्टर माईंड वेगळाच आहे. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

F

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920