anandnagri logo
मुख्य बातम्या:
जालना (प्रतिनिधी )-प्राॅपर्टीच्या वादातून येथील एका तीस वर्षीय विवाहीतेचा निर्घृण खून केल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेसह इतर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काझीपुरा येथील हिना माजीद खान (वय 30) ही विवाहीता पतीसह घरात असताना रविवारी रात्री ...
आज दुपारपर्यंत 25 कोरोना पाॅझिटीव्ह जालना-जालना जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असुन आज दुपारपर्यंत 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकुण कोरोना रुग्णांची संख्या आता 110 वर पोहोचली आहे. आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार एका होमगार्डला कोरोनाची बाधा झाल्याने आढळून आले तर दुपारी आलेल्या कोरोना ...
जालना (प्रतिनिधी)- जगभरात थैमान घालणारा कोरोना संसर्ग आता जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाय पसरत असुन अंबड, घनसावंगी, मंठा, परतुर व भोकरदन तालुक्यांतील काही गावात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातच आज आणखी नवीन दहा रूग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 71 वर पोहचली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.  जालना जिल्हा रुग्णालयातर्फे ...
एकाच रुग्णालयातील आठ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने वाढली जालनेकरांची चिंता   जालना (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाने शक्य ती खबरदारी घेतल्यानंतरही एका खाजगी दवाखान्यातील डाॅक्टरपासुन त्याच्या संपर्कातील इतर सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने जालना शहरात सामुहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. सुरुवातीला तेथील एक डाॅक्टर कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर ...
तीन रुग्णवाहिका तीन ठिकाणी;  यायला लागले पाच तास! जालना (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत सर्वासामान्यांची मदार असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लेटलतीफ कारभाराचा मंगळवारी (ता.19) चंदनझिरा पोलीसांनाही प्रत्यय आला. जालना शहराजवळ आढळून आलेल्या एका कोरोनाबाधीत बालकाच्या संपर्कातील वृद्धेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी चंदनझिरा ...
मुंबई प्रवासाचा आहे इतिहास  जालना (प्रतिनिधी)- जालना शहराजवळ असलेल्या नुतनवाडी येथील अकरा वर्षीय चिमुकला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या पाल्यासोबत हा चिमुकला मुंबईहून जालना शहराजवळ असलेल्या नुतनवाडी या गावात आला होता. अशी माहीती सुत्रांनी दिली. त्यास कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने डाॅक्टरांनी तपासुन ...
जालना शहरातील आग्रसेन नगरातील दुर्दैवी घटना  जालना (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याच्या बातम्या कानावर येत असतानाच जालना शहरातील एका विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी (ता.23) समोर आले आहे.  सदर बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील अग्रसेन नगर परिसरात वास्तव्यास ...
Anandnagri
जालना - परतूर / प्रतिनिधी :- जालना शहरात एकमेव कोरोना बाधित महिलेचा अहवाल उपचारांनंतर आज (ता.21) रोजी निगेटिव आल्याने सर्वत्र आनंदी वातावरण असताना, परतूर तालुक्यातील शेलवडा येथील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल रात्री प्राप्त झाल्याने जालनेकराचा आनंद क्षणभंगुर ठरला. आतापर्यंत जालना शहरात कोरोनाचा शिरकाव झालेला असला तरी ग्रामीण भागात त्याचा संसर्ग झालेला नव्हता. पण ...
  आनंद नगरी बे्रकिंग न्युज ... अविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ उज्वल निकम यांची नियुक्ती करा - बाबुराव चव्हाण लातूर/प्रतिनिधी : स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेला चंदन कुमार शर्मा हा केवळ मोहरा असून खरा मास्टर माईंड दुसराच कोणी तरी आहे. लातूर पोलिसांनी सखोल तपास करून त्याचा शोध लावावा अशी ...
मुंबई - बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकांच्याच नजरा असतात. त्यातही बिग बी अमिताभ बच्चन यांचे ट्विट्‌स आणि काही पोस्ट विशेष आकर्षणाचा विषय ठरतात. अशीच एक पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. पण, या पोस्टमध्ये बिग बी काहीसे रागावल्याचं पाहायला मिळतायत. बिग बींना कोणाचा राग आला, असा प्रश्न तुम्हालाही पडला ना? शहेनशहा अमिताभ बॉलिवूडच्या बाजीराववर ...

मनोरंजन

म्हणून रणवीरवर बिग बी नाराज

संपादकीय

Anandnagri

ग्राहकांसाठी राष्ट्रीय  ग्राहक दिवस

महिला

लेगिन्स खरेदी करताना लक्षात ठेवा या टिप्स

ब्लॉग

धर्मनिरपेक्ष नेतृत्व-खा.अशोक चव्हाण

हेल्थ

मुलांमधील डोकेदुखी

Marathon Online Registration

Android app

anandnagri app

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad #2

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Ad #4

Cricket Score

Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad # 10


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920