anandnagri logo
मुख्य बातम्या:
नाशिक (वृत्तसंस्था)- खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वार्षिक डायरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरख्यावर सूत काततानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर गांधीप्रेमींनी सोमवारी (दि.16) येथे तोंडावर काळ्या फिती लावून मूकमोर्चाद्वारे निषेध व्यक्त केला. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या महात्मा गांधींच्या समर्थकांनी आज सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास शालिमार ...
♦ जगातील निम्मी संपत्ती 8 श्रीमंतांकडे! मुंबई (वृत्तसंस्था)- जगातील 50 टक्के लोकांकडे जितकी संपत्ती आहे, तितकीच संपत्ती जगातील 8 सर्वात श्रीमंतांकडे एकवटली आहे. गरिबीविरुद्ध लढणाऱ्या ऑक्सफॉम या जागतिक संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आठही श्रीमंत पुरुष, पैकी 6 अमेरिकेतले! विशेष म्हणजे या सर्वात श्रीमंत 8 जणांमध्ये सर्वच्या सर्व पुरुष आहेत. शिवाय, ...
औरंगाबाद(प्रतिनिधी)- नोटाबंदीचा आजच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला चलनासंबधीचे नियोजन नसल्याने आजच्या घडीला सोसायटी, कारखाने, सहकार क्षेत्रातील संस्था डळमळीला आल्या आहेत. तर  पैश्याअभावी रोजगार मिळत नसल्याने, शेतीतल्या मालाला क मी भाव येत असल्याचे व विविध क्षेत्रात कामे उपलब्ध नसल्याने जनसामान्यांवर नोटाबंदीचा परिणाम झाला असल्याचे मत राष्ट्रवादी ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यांच्यातील चिन्हासाठीच्या वादात अखिलेश यांनी बाजी मारली आहे. समाजवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह सायकल या दोन्ही गोष्टी अखिलेश यादव यांना मिळालं आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगनं आज आपला महत्वपूर्ण निर्णय जाहीर करुन अखिलेश यादव यांना दिलासा दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- गर्भातील व्यंगामुळे महिलेच्या जीवाला धोका असल्याने सुप्रीम कोर्टाने डोंबिवलीतील एका महिलेला 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने रिपोर्ट सादर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. डोंबिवलीतील एका गर्भवती महिलेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. या महिलेच्या ...
मुंबई (वृत्तसंस्था)- रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता एटीएम मशिन्समधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एटीएम मशिनमधून दिवसाला दहा हजार रूपयांची रक्कम काढता येईल. यापूर्वी ही मर्यादा 4500 इतकी होती. मात्र, एटीएम मशिनमधून आठवड्याला 24 हजार रूपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, बॅंकेच्या चालू ...
गडचिरोली (वृत्तसंस्था)- जिल्ह्यात माओवाद्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. या संदर्भातील पत्रके माओवाद्यांनी प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये निवडणुकीसह नोटाबंदी तसेच सुरजागड प्रकल्पासंदर्भातील पालकमंत्र्यांची भूमिका यावरून तीव÷ शब्दात टीका केली आहे. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन ...
♦ अशोक चव्हाणांची माहिती मुंबई (वृत्तसंस्था)- मुंबईमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही हे आता निश्चित झालं आहे. यासंदर्भात आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इतर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- नोटाबंदीनंतर देशभरातील नागरिक चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम भोगावे लागत असल्याचं सांगत आहेत. मात्र दोन महिन्यांत देशात तब्बल 40 लाख जणांनी रोजगार गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. असोचेम या कॉमर्स इंडस्ट्रीतल्या सर्वात जुन्या आणि सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या संस्थेने एक सर्वेक्षण केलं होतं. असोचेमचे ...
Anandnagri
नवी दिल्ली  (वृत्तसंस्था)- वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटी 1 जुलैपासून देशात लागू होणार आहे. जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. अगोदर 1 एप्रिल 2017 पासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र केंद्र आणि राज्यांच्या विविध मागण्यांमुळे 1 जुलै रोजी जीएसटी प्रणाली देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री ...

संपादकीय

Anandnagri

ग्राहकांसाठी राष्ट्रीय  ग्राहक दिवस

महिला

लेगिन्स खरेदी करताना लक्षात ठेवा या टिप्स

ब्लॉग

धर्मनिरपेक्ष नेतृत्व-खा.अशोक चव्हाण

हेल्थ

तापावरील घरगुती उपचार

Android app

anandnagri app

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Ad

Cricket Score

Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920